लग्नात दिलेल्या सोन अन दागिन्यांवर घटस्फोटानंतर पती की पत्नी, कोणाचा अधिकार ? हायकोर्टाचा मोठा निर्णय

Wedding Gold Rights

Wedding Gold Rights : सध्या लग्न सराईचा सीजन सुरु आहे. लग्न सोहळ्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जात आहे. लग्नासाठी मोठ्या प्रमाणात सोन्याचे दाग दागिने बनवले जात आहे. यामुळे सध्या सराफा बाजारात प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. सोन जवळपास एक लाख रुपये प्रति तोळाच्या रेंजमध्ये आले असतानाही सोने खरेदीसाठी नागरिक उत्साही असल्याचे दिसते. मात्र लग्नात … Read more