Ketu Nakshatra Gochar : चार दिवसात ‘या’ राशींचा गोल्डन टाईम सुरु, 8 जुलै रोजी केतू चालत आहे विशेष चाल…
Ketu Nakshatra Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रात केतूला मायावी ग्रह मानला जाते. केतू हा मोक्षाचा कारक मानला जातो. कुंडलीतील केतूची मजबूत स्थिती व्यक्तीला साहसी बनवते. जर केतूची स्थिती चांगली असेल तर मोक्ष, त्याग, अध्यात्म, तांत्रिक ज्ञान इत्यादींबद्दलची आवड वाढते. धनाची प्राप्तीही होते. यश मिळते. अशातच सोमवार, 8 जुलै रोजी पहाटे 4:12 वाजता केतू हस्त द्वितीय पद … Read more