Ketu In Tula Rashi : 30 ऑक्टोबरपर्यंत केतू तूळ राशीत विराजमान, ‘या’ 4 राशींना होईल धनलाभ !

Ketu In Tula Rashi

Ketu In Tula Rashi : ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ग्रह खूप महत्वाचे मानले जातात. ज्याचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ असा प्रभाव पडतो. त्यात केतू हा ग्रहही आहे, जो ज्योतिषशास्त्रात मायावी ग्रह म्हणून ओळखला जातो. ज्याचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक आणि आध्यात्मिक जीवनावर होतो. केतू आणि त्यासोबत राहूला ज्योतिषशास्त्रात छाया ग्रह म्हणूनही ओळखले जाते. त्यांची नाराजी माणसाला चुकीच्या … Read more