Jyotish Tips : तयार होतोय मंगळ-केतूचा दुर्मिळ योग! या 3 राशींवर होणार धनवर्षाव, कशाचीच कमतरता नाही भासणार
Jyotish Tips : ग्रहांच्या उलथापालथीमुळे राशीचक्रावर मोठा परिणाम होत असतो. दरम्यान, पुढील महिन्यामध्ये ग्रहांची खूप उलथापालथ होणार आहे. मेष राशीतील गुरु चांडाळ योग संपुष्टात येऊन महिन्याच्या सुरुवातीला तूळ राशीमध्ये मंगळ आणि केतुची युती तयार होणार आहे. यापूर्वी मेष राशीत मंगळ-राहुची युती झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचे विपरीत परिणाम दिसले होते. 3 ऑक्टोबरला मंगळ ग्रह कन्या … Read more