Ketu Rashi Parivartan 2023 : 30 ऑक्टोबरला केतू करणार मीन राशीत प्रवेश, ‘या’ 4 राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार अडचणी !
Ketu Rashi Parivartan 2023 : केतू आणि राहू हे उपग्रह मानले जातात. केतूला “भ्रामक ग्रह” असे संबोधण्याचे कारण म्हणजे तो ज्योतिषशास्त्रात भ्रम आणि भ्रमाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. हा ग्रह जीवनातील भ्रम, आणि विश्वास यांचे प्रतीक आहे, याच्या अशुभ प्रभावाने आपले जीवन संकटांनी भरले जाऊ शकते. सध्या, राहू आणि केतू मेष राशीत चालले आहेत जे … Read more