मोबाईलचा अतिवापर ठरू शकतो घातक, WHO ने दिला धोक्याचा इशारा; आत्ताच व्हा सावध!
Mobile Phones | मोबाइल फोन हे आजच्या काळात एक अनिवार्य उपकरण बनले आहे. संवाद, मनोरंजन, सोशल मीडिया आणि कामकाजासाठी आपण सतत फोन वापरत असतो. पण या वापरामध्ये काही सवयी अशा असतात ज्या आपल्या आरोग्यासाठी, विशेषतः ऐकण्याच्या क्षमतेसाठी हानिकारक ठरतात. सतत फोनवर बोलणे, मोठ्या आवाजात गाणी ऐकणे आणि तासन्तास इअरफोन्स किंवा हेडफोन्स लावून ठेवणे ही अशीच … Read more