Ajab Gajab News : भारतातील या राज्यांमध्ये आहेत डॅशिंगबाज महिला; पुरुषांऐवजी महिलाच करतात राज्य

Ajab Gajab News : देशात सतत महिलांवर (Women) अत्याचार आणि बलात्काराच्या घटना वाढत आहेत. तसेच महिलांच्या सुरक्षितेचाही प्रश्न काही वेळा निर्माण होत असतो. पण देशात अशा काही महिला आहेत त्यांनी आपले शौर्य दाखवले आहे. तसेच आजही भारतात (India) काही राज्यात राज्य करणाऱ्या महिला आहेत. अनेक ठिकाणी महिलांना केवळ कामासाठीच घरात ठेवले जाते. लग्नापूर्वी स्त्रीचे आयुष्य … Read more