खाटूश्याम आणि तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर ! 14 जुलैपासून चालवली जाणार नवीन एक्सप्रेस, महाराष्ट्रातील कोणकोणत्या स्थानकावर थांबणार ?
Maharashtra Railway : महाराष्ट्रातील तिरुपती बालाजी आणि खाटूश्यामच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही राजस्थान येथील खाटू श्याम भगवानच्या दर्शनासाठी किंवा तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणार असाल तर तुमचा प्रवास सोयीचा होणार आहे. रेल्वे कडून एका नव्या विशेष एक्सप्रेस ट्रेन ची घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे हिसार ते तिरुपती दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन … Read more