मोठी बातमी ! नाशिक जिल्ह्यातील ‘या’ आगारातून राजस्थान येथील खाटूश्यामसाठी नवीन बससेवा सुरु, कसा असणार रूट?

Nashik News

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील श्याम प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरेतर, राजस्थान येथील खाटू श्यामजी च्या दर्शनासाठी संपूर्ण देशभरातील भाविक खाटू नगरीत गर्दी करतात. दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी दाखल होतात. नाशिक सहित उत्तर महाराष्ट्रातूनही असंख्य लोक खाटूशामजीच्या दर्शनासाठी जात आहेत. दरम्यान जर तुमचाही खाटू श्यामजी दर्शनाला जाण्याचा प्लॅन असेल तर … Read more