Kia Carens Price : Maruti Ertiga ला टक्कर देणारी ‘ही’ मस्त 7 सीटर कार मिळत आहे फक्त 2 लाखात , पहा ऑफर

Kia Carens Price:  भारतीय बाजारात मारुतीची लोकप्रिय 7 सीटर कार मारुती सुझुकी एर्टिगाला टक्कर देणारी Kia Carens आता तुम्ही अवघ्या 2 लाखात खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या बाजारात Kia Carens जास्त स्पेस , भन्नाट मायलेज आणि बेस्ट फीचर्समुळे 7 सीटर कार सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक कार ठरली आहे. चला मग जाणून … Read more