सर्वांनाच हवी ‘ही’ 7 सीटर कार ! महागड्या SUV ना टक्कर देणारी ही कार… विक्रीने नवा विक्रम केला

भारतीय बाजारपेठेत Kia Carens MPV ला मोठे यश मिळाले आहे. Kia India ने अलीकडेच जाहीर केले की त्यांनी 2 लाखांहून अधिक Kia Carens विकल्या आहेत. विशेष म्हणजे, या वाहनाच्या पेट्रोल व्हेरियंटला ग्राहकांची जास्त पसंती मिळत आहे. आकडेवारीनुसार, 58% ग्राहकांनी पेट्रोल इंजिनची निवड केली आहे, ज्यामुळे डिझेल व्हेरियंटच्या तुलनेत हे अधिक लोकप्रिय ठरत आहे. भारतीय बाजारात … Read more