11 Seater Car: ‘ह्या’ 11 सीटर कारने वाढवले Innova चे टेंशन ! किंमत आहे फक्त ..
11 Seater Car : जर एमपीव्ही कारचा विचार केला तर मारुती एर्टिगा आणि टोयोटा इनोव्हा किंग मानल्या जातात. पण लवकरच टोयोटा इनोव्हाचे टेन्शन वाढू शकते. Kia आगामी ऑटो एक्सपो 2023 मध्ये आपला नवीन कार्निवल सादर करणार आहे. जागतिक बाजारपेठेत आधीपासूनच उपस्थित असलेले हे 4th जनरेशनचे मॉडेल असेल, जे मोठ्या प्रमाणावर एसयूव्ही डिझाइनचे असेल आणि आकाराने … Read more