Kia EV6 : मोबाईलपेक्षा कमी वेळेत चार्ज होणार कार ; किंमत आहे फक्त..
Kia EV6: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महिंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो यावेळी धोनी क्रिकेटमुळे नाहीतर एका इलेक्ट्रिक कारमुळे चर्चेत आला आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या महिंद्रसिंग धोनीने एक जबरदस्त इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो धोनीने Kia EV6 ही भन्नाट फीचर्ससह येणारी इलेक्ट्रिक कार खरेदी … Read more