Kia India Price Hike : अर्रर्र! Kia वाढवणार वाहनांच्या किमती, सेल्टोस-सोनेट सर्व 50 हजारांनी महाग होणार

Kia India Price Hike : देशात महागाई गगनाला भिडली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. तसेच आता वाहनांच्या किमती वाढू लागल्याने वाहन खरेदीदारांची डोकेदुखी काढली आहे. आता Kia कंपनी देखील गाड्यांच्या किमती वाढवणार आहे. Kia Motors ने 2019 मध्ये तिच्या Seltos SUV सह भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. कंपनीने एकामागून एक 5 … Read more