Kia PV5 Electric Van लाँच, एकदा चार्ज केल्यावर जाईल पुणे ते मुंबई दोनदा ….
Kia PV5 Electric Van : किआ मोटर्सने आपल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीत मोठी भर घालत पहिली इलेक्ट्रिक व्हॅन Kia PV5 सादर केली आहे. व्यावसायिक आणि खासगी वापरासाठी उपयुक्त ठरणारी ही व्हॅन आधुनिक डिझाइन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार बॅटरीसह बाजारात दाखल झाली आहे. Kia PV5 ही प्रवासी, कार्गो, क्रू कॅब आणि व्हीलचेअर-अनुकूल अशा विविध प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. … Read more