Kia Sonet Price Hike : किआ सोनेटच्या किमतीत मोठी वाढ, बघा किती रुपयांनी महागली…
Kia Sonet Price Hike : भारतीय बाजारपेठेत सर्वात लोकप्रिय असलेली Kia Sonet आता महागली आहे. कपंनीने नुकतीच याच्या किमतीत वाढ जाहीर केली असून, Kia Sonet च्या निवडक व्हेरियंटच्या किमती आता 27,000 रुपयांनी वाढल्या आहेत. लक्षात घ्या Kia Sonet बाजारात एकूण 9 व्हेरिएंट विकते. ज्यात HTE, HTE(O), HTK, HTK(O), HTK+, HTX, HTX+, GTX, GTX+ X Line … Read more