Kia Sportage : लवकरच लॉन्च होतेय Kia ची ‘ही’ नवीन कार, Alcazar व Hector ला देणार टक्कर
Kia Sportage : कार मार्केटमध्ये सध्या 5 सीटर फॅमिली कारला खूप डिमांड वाढली आहे. आता या सेगमेंटमध्ये एक नवीन कार येणार आहे. ही कार ह्युंदाई अल्काझार आणि एमजी हेक्टर ला टक्कर देईल. या कारमध्ये 1999 सीसीचे दमदार इंजिन असणार आहे. लवकरच Kia ची नवी Sportage लॉन्च होतेय. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एसयूव्ही … Read more