500km ची रेंज, futuristic डिझाइन! Kia ची EV SUV भारतीय बाजारात कधी?, फीचर्समध्ये काय-काय मिळणार, वाचा
Kia Syros EV : दक्षिण कोरियाची आघाडीची वाहननिर्माता कंपनी किआ भारतीय बाजारात आपली पकड वाढवण्यासाठी सतत नव्या वाहनांच्या लाँचिंगवर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीने आतापर्यंत आयसीई (ICE) सेगमेंटमध्ये आपली प्रभावी छाप सोडली असून , आता ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेनेही आपले पावले वळवले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, किआ लवकरच भारतात एक नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर करण्याच्या … Read more