Kia Syros X Line SUV ची धमाकेदार एन्ट्री लेव्हल-2 ADAS सह मिळणार हे आधुनिक फीचर्स
Kia मोटर्सची बहुप्रतिक्षित किआ Syros SUV, १ फेब्रुवारी २०२५ रोजी लाँच होणार आहे. ही सब-4 मीटर SUV प्रगत तंत्रज्ञान, स्टायलिश डिझाइन आणि उच्च परफॉर्मन्ससाठी ओळखली जाणार आहे. विशेष म्हणजे, लाँचनंतर या गाडीचा प्रीमियम ट्रिम सायरोस एक्स लाईन बाजारात आणला जाईल, ज्यामध्ये स्टिल्थी डार्क थीम असलेले डिझाइन आणि आधुनिक फीचर्स असतील. किआ सायरोस एक्स सायरोस एक्स … Read more