YouTube: जगात YouTube वर कोणाचे सर्वाधिक सबस्क्राइबर आहेत? जाणून घ्या 

Who has the most YouTube subscribers in the world?

YouTube:   तुम्ही देखील YouTube वापरत असाल आणि तुम्ही त्यातील अनेक चॅनेलचे सदस्यत्व (subscribers) घेतले असेल, जे तुम्हाला पाहायला आवडतात, पण तुम्हाला माहित आहे का की जगात YouTube वर कोणाचे सर्वाधिक सबस्क्राइबर (subscribers) आहेत? कदाचित तुम्हाला माहीत असेल, पण आज तुम्ही इथे आला आहात, त्यामुळे तुम्हाला हे नक्की कळणार की कोणत्या YouTube चॅनेलचे सर्वाधिक सबस्क्राइबर्स आहेत. … Read more