King Cobra Video : बापरे… तरुणाच्या शर्टात शिरला किंगकोब्रा ! नंतर काय झाले तुम्हीच पहा व्हिडीओ…

King Cobra Video

King Cobra Video : बहुतेक लोकांना साप या शब्दाचा उल्लेख जरी कानावर पडला तर भीती वाटते. मग एखादा साप आपल्या अंगावर कळत नकळतपणे चढला आणि तोही किंग कोब्रा असेल तर काळजाचा ठोका चुकला नाही तर नवलच! कारण कोब्रा हा सर्वात विषारी सापांपैकी एक म्हणून ओळखला जातो. याचा एक दंश मानवासह अनेक प्राणिमात्राच्या मृत्यूस कारणीभूत ठरतो. … Read more