Shahrukh Khan Car Collection : बापरे ! शाहरुख खानकडे आहेत एकापेक्षा एक महागड्या कार्स, यादी पाहून तुम्हालाही लागेल वेड
Shahrukh Khan Car Collection : फक्त देशातच नव्हे तर जगभरात बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत. अशा वेळी शाहरुखकडे असणाऱ्या आलिशान गाड्या तुम्हाला माहित आहेत का? जर नसतील तर, आज आम्ही तुमच्यासाठी शाहरुख खानच्या कार कलेक्शनची संपूर्ण माहिती देणार आहोत. शाहरुख खानच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी ते लँड रोव्हर सारखी वाहने आहेत. सर्वात महागड्या कारमध्ये … Read more