Ajab Gajab News : आता तुमचे मलमूत्र आणि मूत्र विकून व्हा करोडपती ! संशोधकांचा भविष्याबाबत अजब दावा
Ajab Gajab News : सामान्यतः मल, लघवी याविषयी कोणी बोलू लागले तर मनात अस्वस्थता निर्माण होते. मात्र भविष्यात (future) त्याची किंमत लक्षणीय वाढेल. तसेच, ते मानवांसाठी खूप उपयुक्त होईल. आता तुम्ही विचार करत असाल की मलमूत्र (Excrement) आणि लघवीचा (Urine) उपयोग कसा होऊ शकतो. तर आम्ही तुम्हाला सांगतो की याचा इतका उपयोग होतो की माणसाचे … Read more