KMF Medical College Bharti 2023 : पुणे केएमएफ हॉस्पिटल अंतर्गत भरती सुरु, लवकर पाठवा अर्ज !
KMF Medical College Bharti 2023 : केएमएफ मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल पुणे अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. केएमएफ मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल पुणे अंतर्गत “प्राचार्य / संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / वाचक, सहायक प्राध्यापक / व्याख्याता” … Read more