Knowledge News : तुम्ही दिवसात किती शब्द बोलता? जाणून घ्या एक माणूस आयुष्यात किती बोलतो
Knowledge News : अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मानवाला (Human) माहिती नसतात. कोणी कधी विचारही केला नसेल की एक माणूस दिवसात किती शब्द (Word) बोलतो? आणि आयुष्यभर किती? काही लोकांना जास्त बोलायला लागते तर काहींना जास्त बोलणे आवडत नाही. सकाळी जेव्हा आपण डोळे उघडतो, त्यानंतर रात्री झोपायला जातो, तोपर्यंत आपण काहीतरी बोलत राहतो. काही लोक … Read more