Smart TV Offer : बचतीची सुवर्णसंधी! अवघ्या 6,499 रुपयांना खरेदी करता येणार स्मार्ट टीव्ही, पहा ऑफर
Smart TV Offer : सध्या स्मार्ट टीव्ही वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अनेक स्मार्ट टीव्ही निर्मात्या कंपन्या आपले नवनवीन स्मार्ट टीव्ही लाँच करत असतात. अशातच आता लवकरच कोडॅक स्मार्ट टीव्ही आपली आगामी स्मार्ट टीव्ही सीरिज घेऊन येत आहे. यात कंपनी 24, 32 आणि 40 इंच टीव्हीचा समावेश असणार आहे. तुम्हाला हे टीव्ही अवघ्या … Read more