कोल्हापूर ते पुणे प्रवास होणार वेगवान ! सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसं असणार वेळापत्रक ? वाचा….
Kolhapur Pune Train : मार्च महिना आता समाप्तीकडे आलाय अन आता उन्हाळी सुट्ट्या सुरु होतील. यामुळे आता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. दरवर्षी उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्यात की रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढते, म्हणून प्रवाशांना तिकीट सुद्धा मिळणे कठीण होते. हीच गोष्ट विचारात घेऊन आता मध्य रेल्वेच्या माध्यमातून कोल्हापूर ते कटिहार दरम्यान समर स्पेशल ट्रेन … Read more