5G IN INDIA : 5G सेवेचा प्रथम ‘या’ 13 शहरांना मिळणार लाभ, पहा सविस्तर यादीमध्ये तुमचे शहर आहे का…?
5G IN INDIA : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज म्हणजेच 1 ऑक्टोबर 2022 रोजी भारतात 5G सेवा लाँच (Launch) केली आहे. प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित या प्रदर्शनात पंतप्रधान मोदींनी सर्व दूरसंचार कंपन्यांचे (telecom companies) 5G डेमो देखील अनुभवले आहेत. तथापि, 5G सेवा एका क्षणात देशभरात उपलब्ध होणार नाही. जेव्हा 5G सेवा … Read more