Konkan Railway Bharti 2024: कोंकण रेल्वे अंतर्गत 10/12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; त्वरीत अर्ज करा

Konkan Railway Bharti 2024

Konkan Railway Bharti 2024: कोंकण रेल्वे अंतर्गत महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या ठिकाणी “सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil / Electrical), स्टेशन मास्टर, कमर्शियल पर्यवेक्षक, गुड्स ट्रेन मॅनेजर, टेक्निशियन – III (Mechanical / Electrical), ESTM -III (S&T), असिस्टंट लोको पायलट, पॉईंट्स मन आणि ट्रक मॅनेजर” इत्यादी विविध पदांच्या भरतीसाठी एकूण 190 जागांसाठी ही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात … Read more