Multibagger Penny Stocks : गुंतवणूकदार झाले मालामाल! या 3 पेनी स्टॉक्सचा फक्त 15 दिवसात 100% पेक्षा जास्त रिटर्न
Multibagger Penny Stocks : शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूकदार (investors) छोट्या छोट्या स्टॉक्समधून (small stocks) चांगला परतावा (refund) मिळवत आहेत. आजही आपण अशा 3 समभागांबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी केवळ 15 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. हे स्टॉक्स रेजेंसी सिरामिक, Haria Apparels आणि Kore Foods, आहेत, ज्यांची किंमत 9 रुपयांपेक्षा कमी आहे. रीजेंसी सिरॅमिक्स मंगळवारी शेअर … Read more