कंपनीच्या प्रॉफिटमध्ये मोठी घट, तरीही शेअरमध्ये 8% वाढ ! KPIT Tech च्या शेअर्समध्ये उसळीचे कारण नेमके काय?
KPIT Share Price : भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्या आता आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करताना दिसत आहेत. यात KPIT Tech कंपनीने देखील आपला तिमाही निकाल सार्वजनिक केला आहे. ऑटोमोटिव्ह कंपन्यांसाठी अभियांत्रिकी संशोधन आणि विकास सेवा कंपनी केपीआयटी टेकने चालू व्यवसाय वर्षाच्या डिसेंबरच्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून निकाल जाहीर झाल्यानंतर या शेअरमध्ये रॉकेट … Read more