Tork Kratos R Electric Bike: ‘या’ जबरदस्त स्वदेशी इलेक्ट्रिक बाइकची डिलिव्हरी सुरू; जाणून घ्या किंमत  

Deliveries begin for 'this' awesome indigenous electric bike

 Tork Kratos R Electric Bike: टॉर्क मोटर्सने (Tork Motors) अखेर आपल्या ग्राहकांना (customers) क्रॅटोस आणि क्रॅटोस आर (Kratos and Kratos R) या इलेक्ट्रिक मोटरसायकलची (electric motorcycles) डिलिव्हरी (deliveries) सुरू केली आहे. कंपनीने जाहीर केले की, सुरुवातीच्या टप्प्यात भारतातील पाच शहरांमध्ये डिलिव्हरी सुरू झाली आहे. दोन्ही इलेक्ट्रिक बाईक या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च करण्यात आल्या होत्या. एप्रिलमध्ये डिलिव्हरी … Read more