Krushi Vibhag Bharti 2023 : कृषी विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी किती वेतन मिळणार ? अर्ज कसा करायचा ? वाचा संपूर्ण माहिती
Maharashtra Government Job : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय मोठी आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कृषी विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागात काही रिक्त पदांसाठी नुकतीच अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार कृषी विभागातील कृषी सेवकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. कृषी सेवक … Read more