KTM 890 Adventure R : लाँच झाली कारपेक्षाही अधिक शक्तिशाली इंजिन असणारी बाईक, मिळणार जबरदस्त फीचर्स; किंमत फक्त..
KTM 890 Adventure R : सध्या दररोज नवनवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन असणाऱ्या शानदार बाईक्स लाँच होत आहे. अशातच आता KTM नेही आपली नवीन बाईक लाँच केली आहे. या बाईकची खासियत म्हणजे या बाईकमध्ये कारपेक्षाही अधिक शक्तिशाली इंजिन मिळत आहे. त्यासोबतच ग्राहकांना इतर जबरदस्त फीचर्सही मिळत आहे. इंडिया बाईक वीक 2022 दरम्यान कंपनीने आपली नवीन बाईकचे … Read more