Kuber Dev Niyam : कुबेराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पाळा ‘हे’ 5 नियम! आयुष्यात कधीही भासणार नाही पैशाची कमतरता
Kuber Dev Niyam : हिंदू पौराणिक कथांमध्ये कुबेर देव यांना संपत्तीचा देव म्हणून ओळखले जाते. कुबेर देवाची मनोभावे पूजा केली तर व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही आर्थिक अडचणी येत नाहीत. त्याच बरोबर सनातन धर्मात कुबेर देवाबाबत काही विशेष नियमही सांगण्यात आले आहेत, ज्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने गाठ बांधली तर त्याची तिजोरी नेहमी संपत्तीने भरलेली राहते. आज आम्ही … Read more