फक्त 4 लाखात घरी आणा AMT व्हेरियंट Renault Kwid ची जबरदस्त ऑफर

Renault Kwid Offers : भारतीय कार बाजारात पुन्हा एकदा एंट्री-लेव्हल कार रेनॉल्ट क्विड चर्चेत आली आहे. एप्रिल 2025 मध्ये कंपनीकडून या कारवर भरघोस सूट आणि आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. कंपनीकडे 2024 वर्षीचे जुने स्टॉक शिल्लक असल्यामुळे तो क्लिअर करण्यासाठी 78,000 रुपयांपर्यंत सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. 2024 मॉडेल क्विडवर कंपनीने मोठी सूट दिली आहे. … Read more