Labour Card : लेबर कार्ड बनवून घ्या अनेक सरकारी योजनांचा फायदा, असे बनवा कार्ड
Labour Card : असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सरकारने लेबर कार्ड सुरू केले आहे. या कार्डमुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. ज्या लोकांकडे लेबर कार्ड आहे त्यांना अनेक सरकारी योजनांचा फायदा घेता येतो. या फायद्यांबद्दल अनेक लोकांना माहिती नाही. जर तुम्हीही अजून हे कार्ड बनवले नसेल तर … Read more