मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! केवायसी केल्यानंतरही ‘या’ महिलांना लाभ मिळणार नाही

Ladaki Bahin Yojana

Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. राज्य सरकारची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता अधिक कठोर आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, हा लाभ सुरू ठेवण्यासाठी आता … Read more

फडणवीस सरकारचा लाडकी बहिण योजनेबाबत आणखी एक मास्टरस्ट्रोक ! महायुती सरकारचा नवा निर्णय पहा…

Ladaki Bahin Yojana

Ladaki Bahin Yojana : तुम्ही पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहात का? मग तुम्ही आजची बातमी शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी. खरे तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला … Read more

प्रतिक्षा संपली ! ‘या’ मुहूर्ताच्या आधीच लाडक्या बहिणींना मिळणार पुढचा हफ्ता, वाचा सविस्तर

Ladaki Bahin Yojana

Ladaki Bahin Yojana : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बाबत मोठी बातमी समोर आली आहे. या अंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने राज्यभरात नाराजीचे वातावरण आहे. खरेतर या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांना दरमहा मिळणाऱ्या मदतीमुळे मोठा आर्थिक आधार मिळतोय. मात्र, याचा नोव्हेंबरचा हप्ता रखडल्याने महिलांना डिसेंबर … Read more

लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार Good News ! ७ दिवसात मिळणार पुढील हफ्ता, १५०० मिळणार की ३००० ?

Ladaki Bahin Yojana

Ladaki Bahin Yojana : राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरतर याअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते अद्याप मिळालेले नाहीत. नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबरचे १३ दिवस उलटले असले तरी अद्याप एकही हप्ता खात्यात जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये अस्वस्थता आहे. मात्र, आता या योजनेबाबत दिलासादायक … Read more

लाडकी बहीण योजनेबाबत Good News ! या लाडक्या बहिणींना आजपासून मिळणार 1500 रुपये

Ladaki Bahin Yojana

Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आज पासून काही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा लाभ मिळणार आहे. 9 डिसेंबर 2025 पासून लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंट मध्ये पंधराशे रुपये क्रेडिट होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना नाही तर मध्य प्रदेश मधील लाडक्या बहिणींना आजपासून पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे. यामुळे … Read more

लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी ! केवायसीबाबत शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Ladaki Bahin Yojana

Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. खरे तर केवायसी प्रक्रिया बाबत फडणवीस सरकार पुन्हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना 2024 मध्ये सुरू झाली. या योजनेचा निवडणुकीच्या कालावधीत महायुतीला प्रचंड लाभ मिळाला. लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतरही … Read more

हिवाळी अधिवेशनापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रति महिन्याची ओवाळणी मिळणार का ? CM फडणवीस यांनी दिली अपडेट

Ladaki Bahin Yojana

Ladaki Bahin Yojana : गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला सुरू होऊन एका वर्षाचा काळ झाला आहे मात्र ही योजना पाहता-पाहता अवघ्या काही दिवसांमध्येच लोकप्रिय झाली. खरे तर ही योजना महाराष्ट्राच्या आधी मध्य प्रदेश मध्ये ही ठरली होती आणि त्याच धर्तीवर राज्यात योजना सुरू झाली आणि महाराष्ट्रात … Read more