पुढील 5 दिवसात लाडक्या बहिणींना मिळणार योजनेचे पैसे ! महिला व बाल विकास विभागाकडून मोठी माहिती
Ladaki Bahin Yojana : डिसेंबर महिना संपत आला तरीही लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे राज्यभर महिलांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, आता या योजनेबाबत महिलांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबरचा हप्ता पुढील आठवड्यात … Read more