लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ कधी मिळणार ? मंत्री उदय सामंत यांनी दिली मोठी माहिती
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे 2100 रुपयांच्या बाबत. खरंतर आज तीन मे 2025 पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात प्रत्यक्षात एप्रिल महिन्याचा लाभ जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारची एक महत्त्वाची योजना. या योजनेची सुरुवात … Read more