लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी ! 2100 सोडा ‘या’ महिलांना 1500 पण मिळणार नाहीत, कारण काय?

Ladki Bahin Yojana Latest News

Ladki Bahin Yojana Latest News : गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. सुरुवातीला राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील आणि अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. पण आता राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होत असून काही महिलांना यापुढे केवळ 500 रुपये … Read more