लाडकी बहिण योजनेबाबत आत्तापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा ! फडणवीस सरकारची विधिमंडळात मोठी माहिती

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजना ही राज्यातील एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. दरम्यान आता सरकारने या योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत … Read more

राज्यातील लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचे गिफ्ट मिळणार! 2026 सुरू होण्याआधीच खात्यात जमा होणार इतके पैसे

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लगीनघाईत लाडक्या बहिणींना मोठी भेट मिळणार असल्याचे चित्र तयार होत आहे. खरेतर नोव्हेंबर चा महिना उलटूनही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर चा हप्ता मिळालेला नाही. गेल्या महिन्यात लाडक्या बहिणीने ऑक्टोबरच्या हप्त्याचे पैसे मिळाले पण नोव्हेंबरच्या हप्त्याचे … Read more

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना बंद होणार की सुरू राहणार ? एकनाथ शिंदेंची घोषणा

Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांसाठी सुरु करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. पण अलीकडेच सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना जोर आला. महिलांमध्ये यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता राज्य सरकारकडून या बाबतीत स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंची ठाम … Read more

लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभ कधी मिळणार ? मंत्री आदिती तटकरे यांनी दिली नवीन अपडेट

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक नवीन माहिती समोर येत आहे. या योजनेच्या बाबत बोलायचं झालं तर ही योजना गेल्यावर्षी सुरू झाली. ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने या योजनेचा शुभारंभ केला. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे … Read more

लाडकी बहीण योजना : एप्रिल महिन्याचे पैसे कधी आणि किती मिळणार ? नवी नोंदणी केव्हा सुरु होणार ? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तर

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर केली, आणि याला महिलांनी भरघोस प्रतिसाद दिल्याने महायुतीला पुन्हा सत्ता मिळवण्यात यश मिळालं. फेब्रुवारी आणि मार्च 2025 चा हप्ता 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता. आता सर्वांचं लक्ष एप्रिल 2025 च्या हप्त्याकडे लागलं आहे, विशेषतः काही महिलांना 3,000 रुपये … Read more