Farming Buisness Idea : अशा पद्धतीने भेंडी लागवड करून कमवा लाखो रुपये; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Farming Buisness Idea : भारत देश हा कृषी प्रधान देश असून सर्व प्रकारची पिके आपल्या देशात घेतली जातात, त्यामुळे वेळोवेळी शेतकरी (Farmer) नवनवीन माहिती घेऊन उत्पादनात अधिक वाढ करतात. असेच एक पीक म्हणजे भिंडी (ladyfinger). जाणून घ्या या पिकाविषयी संपूर्ण माहिती. भिंडी लागवडीसाठी योग्य हवामान लेडी फिंगरच्या लागवडीसाठी उष्ण आणि ओलसर हवामान आवश्यक आहे. त्याच्या … Read more