18 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना मिळणार 5 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज, सरकारच्या ‘या’ योजनेसाठी कोणत्या महिला ठरणार पात्र ?
Lakhpati Didi Yojana : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुती सरकारला मोठा फटका बसला. महायुतीचे अनेक दिग्गज उमेदवार लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेत. आता या पराभवातून धडा घेत महायुतीने सर्वसामान्यांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. महिलांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्रात अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या अशाच महत्त्वाच्या योजना आहेत. विशेष … Read more