Lamborghini Urus Performante : लेम्बोर्गिनीने लॉन्च केली जबरदस्त लेम्बोर्गिनी यूरस परफॉर्मेंट कार; जाणून घ्या किमतीपासून कारची खासियत
Lamborghini Urus Performante : ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये अनेक कंपन्या ग्राहकांसाठी दिवसेंदिवस नवनवीन कार उपलब्ध करून देत आहेत. ग्राहकही नवीन कारला चांगला प्रतिसाद देत आहे. भारतात Lamborghini Urus Performante कार लॉन्च करण्यात आली आहे. इटालियन ऑटोमेकर Lamborghini अखेरीस गुरुवारी, 24 नोव्हेंबर रोजी भारतात नवीन Lamborghini Urus Performante लॉन्च केली. तथापि, या वर्षी ऑगस्ट 2022 मध्ये, कंपनीने जागतिक … Read more