Lifestyle News : जगातील सर्वात रोमँटिक पुरुषांचा देश म्हणून ओळखले जाते फ्रान्सला; कारणही आहे तसेच हटके
Lifestyle News : प्रत्येक देश कोणत्या न कोणत्या कारणांवरून प्रसिद्ध असतोच, मात्र फ्रान्स (France) हा असा देश आहे जो जगातील सर्वात रोमँटिक पुरुषांचा देश (land of romantic men) म्हणून ओळखला जातो. फ्रान्समधील पुरुष हे प्रेम, रोमान्स आणि जवळीक यामध्ये आघाडीवर मानले जातात. फ्रान्सची राजधानी पॅरिसला (Paris) ‘प्रेमाचे शहर’ (City of love) म्हटले जाते. त्याच बरोबर … Read more