Land Rover Defender : भारतीय लक्झरी कार प्रेमींसाठी गुड न्यूज!Land Rover Defender ची किंमत आता Fortuner पेक्षाही कमी?, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Land Rover Defender : भारत आणि युनायटेड किंग्डम (UK) दरम्यान नुकताच जाहीर झालेला मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement – FTA) ही देशातील लक्झरी कार खरेदीदारांसाठी अत्यंत महत्त्वाची घडामोड ठरत आहे. या करारामुळे भारतात आयात होणाऱ्या ब्रिटिश लक्झरी कार्सच्या किमतीत लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. सध्या भारतात या वाहनांवर 100% किंवा त्याहून अधिक आयात शुल्क … Read more