Land Rover Discovery Sport 2023: नवीन डिस्कव्हरी स्पोर्ट SUV ची डिलिव्हरी सुरू,जाणून घ्या किंमत

New Discovery Sport SUV Deliveries Begin Know Price

Land Rover Discovery Sport 2023:  लँड रोव्हरने (Land Rover) भारतात (India) 2023 डिस्कव्हरी स्पोर्ट SUV ची (2023 Discovery Sport SUV ) डिलिव्हरी सुरू केली आहे. भारतीय बाजारात नवीन 2023 लँड रोव्हर डिस्कव्हरी स्पोर्ट SUV ची एक्स-शोरूम किंमत 71.39 लाख रुपयांपासून सुरू होते. हे सध्या आर-डायनॅमिक एसई या एकाच वैरिएंट सादर करण्यात आला आहे.  भारतीय बाजारपेठेत, डिस्कव्हरी … Read more