Laptop Battery Life: लॅपटॉपची बॅटरी लवकर संपते का ?; तर ‘या’ टिप्स लक्षात ठेवा; मिळणार मोठा फायदा
Laptop Battery Life: लॅपटॉप (laptop) खरेदी करताना वापरकर्ते अनेक गोष्टींची विशेष काळजी घेतात, त्यातील एक म्हणजे बॅटरी (battery). अनेक तास टिकणारे लॅपटॉप ही बहुतांश लोकांची पहिली पसंती असते. लॅपटॉप बराच वेळ वापरल्यानंतर काही लॅपटॉपच्या बॅटरीची कार्यक्षमता तितकीशी चांगली नसते. तथापि, लॅपटॉपच्या सेटिंग्जमध्ये (settings) काही बदल करून आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतल्यास, लोक त्यांच्या लॅपटॉपची … Read more