Laptop Scanner : आता तुमचा लॅपटॉपही चालू होईल फिंगरप्रिंटने, त्यासाठी बसावा ‘हे’ स्वस्तातले डिव्हाइस
Laptop Scanner : सध्याच्या काळात स्मार्टफोनसारखाच लॅपटॉप गरजेचा झाला आहे. विद्यार्थ्यांपासून ते नोकरदारवर्ग लॅपटॉपचा वापर करत असतात. परंतु, अनेकदा घाई गडबडीत लवकर लॅपटॉप चालू होत नाही. तुमची ही समस्या लवकरच संपू शकते. स्मार्टफोनसारखाच फिंगरप्रिंटने चालू होईल. त्यासाठी तुम्हाला एक डिव्हाइस विकत घ्यावे लागेल. हे कोणते उपकरण आहे हे सिक्योर आय SK-100 USB फिंगरप्रिंट रीडर डिव्हाइस … Read more